SOPEAN ENGLISH WORKSHOP TADALI, BIT
स्थळ - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुटाळा
*शिक्षक समृद्धीकरण*
♦सगळ्यात महत्वाचे म्हणजे हि कार्यशाळा मागणी केलेल्या शिक्षकांसाठी होती.यात ताडाळी बिटातील शिक्षकांचा समावेश होता.
♦सुलभक म्हणून श्री सहारे सर उपस्थित होते.
♦शिक्षक व विद्यार्थी यांनी कसं इंग्रजी बोलावं यावर प्रामुख्याने विचारमंथन करण्यात आले.
♦इंग्रजी बोलणं किती सोपं आहे हे श्री सहारे सर यांनी सगळ्यांना समजावून दिल.
♦भाषा शिकविण्यापेक्षा *भाषानुभव*देणे गरजेचे आहे हे सांगितले.
♦एरव्ही इंग्रजीचा वर्ग म्हणजे शांत व काहींचे चेहरे घाबरलेले असतात पण आज वातावरण अगदी वेगळं होत जणू काही प्रत्येक शिक्षकाला आत्मविश्वास वाटत होता की आपण स्वतः व आपली विध्यार्थी सहज इंग्रजी बोलू शकतो.
♦सुरवातीला शिक्षक शंका मराठीत विचारत होते मात्र काही तासानंतर नकळत हीच प्रश्न इंग्रजीत यायला लागलीत.
♦विशेष म्हणजे काही विद्यार्थी पण सोबत होते त्यांचा यातील सक्रिय सहभाग मनाला आनंद देणारा व *तू हे करू शकतोस* हा आत्मविश्वास निर्माण करणारा होता.
♦वेळ कसा गेला कळलेच नाही वर्ग 6 वाजता संपला.
♦15 दिवसांनी परत भेटायचे नियोजन करण्यात आले.
♦विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ऍक्टिव्हिटी बुक ची खरेदी शिक्षकांनी केली.
♦श्री सहारे सर यांनी आपल्याला किती इंग्रजी येते हे दाखविण्याचा प्रयत्न केला नाही.माझ्यामुळे इतरांचं शिकणं कस सोपं होईल याकडे लक्ष दिलं.
♦इंग्रजी शिकण्याचे हे नवे पर्व सुरु करन्याचा आत्मविश्वास घेऊन प्रत्येक शिक्षक घरी परतला हि बाब मला पुढील कार्य करण्याचे बळ देऊन गेली.
शब्दांकन
*विवेक ईतडवार दाताळा
LEARN ENGLISH
https://drive.google.com/open?id=0B2Ay_X0fdiENVjNGRUZPd2ZFMGs
संग्रहित
संग्रहित
Who are you.? I am. - who are your friends? Anita
and radha are my friends who are
your good neighbors? anita and Manish deshpande are my- who are good players in your class? singers
dancers who is your class
teacher, head master, engĺish teacher, best friend who is the prime minister of India? Who is chief minister,
collector c. E. O. Education officer , extension
officer who has pen, pencil ......? who
teaches you English,
marathi? who gives us
medicine? who stitches our clothes? practice this best
wishes
sahare sir
जि.प.शाळा दाताळा येथिल इयत्ता 4थी मध्ये विषय इंग्रजी मधिल
Opposite Words रचनावाद पद्धतीने घेण्यात आला.
सदर उपक्रम घेत असतांना शाळेला सदिच्छा
भेट देण्यासाठी आलेले प.स.जिवती येथिल पाटण
शाळेतील शिक्षक श्री अरुण बावणे सर यांनी उपक्रमाची फलश्रुती पाहुन रचनावांदातुन मुल
शिकतं असा विश्वास व्यक्त केला.
उपक्रमाबद्दल थोडेसे उपक्रमाचे
नाव~चला फुलवू या Opposite Words ची बाग़. स्वरूप~1) Opposite Wordsच्या पट्टया
तयार केल्या. 2) ज्या शब्दांचा सराव
द्यायचा होता त्या वस्तु उपलब्ध केल्या. 3) शब्द व् त्याचा संबंध प्रत्यक्ष
वस्तुतून समजवुन दिला.
विद्यार्थी कृती ~1) मुलांनी गट करून प्रत्येक शब्द वस्तुंवर ठेवला. 2) शब्दांच्या दृढ़ीकरणासाठी तळफळ्यावर
Opposite Words च्या जोड्या लावल्या व् शब्दांचे वाचन, लेखन केले.
नामदेव सहारे मार्गदर्शन करतांना