पंचायत समिती .चंद्रपूर येथील ताडाली बीट.
ताडाली बीटात २५ जि.प.च्या शाळा आहेत ,
यशवंतनगर केद्रात १२ शाळा , मोरवा
केंद्रात १३ शाळा आहेत . या बीटातील सर्व शिक्षक उपक्रमशील आहेत. मिशन नवचेतना ,
प्रगत शैषणिक महाराष्ट्र कार्यक्रम ,
यामध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे .
धनपाल फटिग़
कुमठे बीट सातारा येतील शाळांना भेट
दिल्यावर प्रत्येक मुल शिकू शकते . हा आत्मविश्वास दिसून आला. बीटात रचनावाद पद्धतिने अध्ययन सुरुवात झाली . कोसारा , दाताला शाळेने
चांगली प्रगती केली. या शाळेत मुलामध्ये प्रगती दिसून आली.
बीटातील सर्व शाळेत रचनावाद सुरु झाला.
शाळांची प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली. प्रतिभा भराडे विस्तार अधिकारी, सातारा,
मा.शरद पाटील, प्राचार्य, diet चंद्रपूर,मयूर पुजारी, युनिसेफ, संजय डोर्लीकर ,
शिक्षनाधिकारी ,मा.देवराव भोंगळे, सभापती,शिक्षण समिती, मा ड़ॉ.महेंद्र कल्याणकर,मुख्य
कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,चंद्रपूर, मा. नंदकुमार .प्रधान सचिव,शालेय शिक्षण विभाग यांनी मोलाचे सहकार्य व प्रेरणा दिली आहे.
आतापर्यंत राज्यातील पंधरा हजार शिक्षक,
अधिकारी यांनी शाळांना भेट देऊन रचनावाद समजून घेतला आहे. रत्नमाला खोब्रागडे,
विजय भोयर केंद्रप्रमुख यांनी अतिशय परिश्रम घेतले आहे.ताडाली बीटातील बालकांचे ,
मुलांचे हे दोन काव्यसंग्रह प्रकाशीत झाले
आहेत.
विस्तार अधिकारी
बीट ताडाली