कार्यप्रेरणा कार्यशाला / शिक्षण परिषद

कार्यप्रेरणा  कार्यशाला / शिक्षण परिषद 

प्रेरणा


यवतमाळ कार्यप्रेरणा  कार्यशाला


चंद्रपूर  कार्यप्रेरणा  कार्यशाला
कार्यप्रेरणा कार्यशाळा चंद्रपूर
सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
☔आज श्री देवरावजी भोंगळे शिक्षण व बांधकाम सभापती,श्री शरदचंद्र पाटील प्राचार्य डाएट,श्री संजय डोर्लीकर शिक्षणाधिकारी माध्यमिक,श्री राम गारकर शिक्षणाधिकारी प्राथमिक,श्री निलेश पाटील शिक्षणाधिकारी निरंतर,श्री काळे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या उपस्थितीत सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
☔श्री देवरावजी भोंगळे शिक्षण व बांधकाम सभापती यांनी संपूर्ण जिल्हा प्रगत करण्यासाठी झपाटून काम करण्याचे आवाहन करत महाराष्ट्रात चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.
☔श्री डोर्लीकर सर व श्री निलेश पाटील सर यांनी सुद्धा शिक्षकांशी हितगुज साधून अविरत काम करा,ध्येयवेडे होऊन काम करा प्रगत चंद्रपूर चे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असा गोड सल्ला उपस्थितांना दिला.
☔श्री किशोर कोडापे नागभीड,श्री संजय चिढे जिवती या शिक्षकांनी तर परिस्थितीवर मात करून आपल्या शाळेसाठी केलेल्या कार्याचे उत्तम सादरीकरण करत मनात आणलं तर काय करता येते हे व्यासपीठावरून ठाम पणे सांगितले.
☔श्री मुसळे सर जिवती व श्री कुमरे सर भद्रावती केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील शिक्षकांच्या समस्या वेळीच समजून,प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून एक अधिकारी नाही तर एक मित्र म्हणून काम केलं व त्याच फलित म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने व्यासपीठावरून आम्ही आज बोलतो आहोत असं प्रांजळ प्रतिपादन त्यांनी केलं.
☔शिक्षण विस्तार अधिकारी म्हटलं की शाळा तपासणी डोळ्यासमोर येते व त्यांची भीती सुद्धा पण श्री सावन चालखुरे राजुरा व कु.वर्षा फुलझेले चंद्रपूर शिक्षणविस्तार अधिकारी यांचं सादरीकरण म्हणजे शिक्षक व अधिकारी यांच्यात मित्रत्वाचे नातं कसं असू शकते व यातून प्रगत चे स्वप्न कसे पूर्ण करता येते याची साक्ष यांच्या सादरीकरणातून प्रत्येक शब्द देत होता.
☔श्री खंडाळे सर गटशिक्षणाधिकारी मु यांनी तर आपल्या सहकार्याच्या मदतीने संपूर्ण तालुका प्रगत करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला हे वक्तव्य उपस्थित संपूर्ण गटशिक्षणाधिकाऱ्यांसाठी प्रेरणा देणारे होते.म्हणूनच श्री शरदचंद्र पाटील सर म्हणतात " अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो उसे पुरा करनेमे सारी  कायनात जुड जाती है " हे अगदी सत्य वाटते.
☔श्री शरदचंद्र पाटील सर यांनी वरील केलेल्या सादरीकरणानंतर उपस्थितांशी हितगुज साधला.जिल्ह्यात सगळीकडेच उत्साहवर्धक वातावरण आहे.सारेच तन मन धनाने कार्य करीत आहेत त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं व संपूर्ण जिल्हा प्रगत करण्यासाठी आपल्याला हवे असणारे सर्व सहकार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था करेल असे आश्वासन देऊन सर्वांमध्ये जिल्हा प्रगत करण्याचा आत्मविश्वस निर्माण केला.
☔श्री विनोद राठोड अमरावती राज्यतज्ञ यांनी कोरकू भाषेतील मुल कसं शिकत,कार्यातील सातत्य यश लवकर मिळवून देत,ताडाळी बिटाने मला वेड लावले,माझ्या स्वप्नातील शाळा मला इथे पाहायला मिळाली असे मत व्यक्त केले.
☔श्री सुखराम पडोळे शि वि अ भंडारा यांनी  " मी चंद्रपूरला प्रेरणा द्यायला आलो पण मलाच इथे प्रेरणा मिळाली " असे म्हणताच सभागृह टाळ्यांचा आवाज घुमू लागला.त्यांनी उपस्थितांशी हितगुज साधून अनेक शंकांचे समाधान केले.
☔आजच्या प्रेरणा शाळेचे आकर्षण पालकांचे मनोगत ठरले.अभ्यासात मागे असणारी आपली मुलं आत्मविश्वासाने शिकत आहेत हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं.हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील भावना सहज ओळखता येऊ लागल्या.
☔श्री धनपाल फटिंग चंद्रपूर यांनी ताडाळी बिट कसे प्रगत झाले याचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.प्रगत चे निकष कसे पूर्ण करावेत यासाठी उपक्रमांची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांसह दिली.संपूर्ण जिल्ह्यात कुठेही माझी किंवा माझ्या शिक्षकांची मदत लागत असल्यास मी केंव्हाही तयार आहे असे म्हणत उपस्थितांची मने जिंकली.
☔संपूर्ण दिवसाचा आढावा घेत श्री राम गारकर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शिक्षकांशी मुक्त संवाद साधला व संपूर्ण जिल्हा प्रगत करण्यासाठी आपल्याला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देत संपूर्ण अधिकारी वर्ग शिक्षकांच्या पाठीशी आहे आपण फक्त अध्यापनाचे कार्य करावे आपल्या कार्यालयीन समस्या आम्ही सोडवू असे म्हणत सर्वांकडून शाळा प्रगत करण्याचे आश्वासन घेतले.
 सूत्र संचलन श्री प्रफुल आंबटकर व श्री विवेक इतड़वार यांनी केले.
              एकंदरीत आजचा दिवस उपस्थितांच्या कार्याला नवी दिशा देणारा होता असेच म्हणावे लागेल.
              शब्दांकन
         विवेक इतड़वार(स.शिक्षक)
         दाताळा,ताडाळी बिट चंद्रपूर


केंद्र प्रमुख खोब्रगडे मॅडम तसेच खनके मॅम यांनी शिक्षण परिषद नागपूर  मार्गदर्शन करतांना 
          

                *जि.प.उच्च प्राथमिक शाळा चिंचाळा येथे द्वितीय शिक्षण परीषद संपन्न*

  *प्रास्ताविक मोरवा केंद्राचे कें.प्र.मा.विजय भोयर
यांनी करून शिक्षण परीषदेची सुरूवात केली.
  गणिताच्या भाषा व त्याप्रमाणे गुणाकार,
भागाकार यावर गणितीय कीट द्वारे मार्गदर्शन स.शि.रूपाली मुसळे चारगाव*
*  प्रगत वर्ग करणारया शिक्षकांच्या कार्याचे पुष्पगुच्छ व पेन देउन स्वागत 
  साहीत्यातुन वर्ग कसा प्रगत केला या विषयी शिक्षकांचे मनोगत 
  ब्रिगेड सपना पिंपळकर यांचे सामाजिक शास्त्र व भाषा याविषयी मार्गदर्शन
विषय होते
चित्रबोध,जाहीराती ,नकाशावाचन,निरीक्षणे.
फ्लश कार्ड द्वारे इंग्रजी शब्दांचे वाचन. 
  स.हा.शि.गावंडे खुटाळा यांचे मराठीचे प्रत्यय,उपसर्ग,घटनाक्रम लावणे,काना मात्रा वेलांटि यावर मार्गदर्शन 
  स.शि.समिना शेख यांचे गणितीय संबोध स्पष्टिकरण 
  चिंचाळा शाळेतील विद्यार्थ्यां कडुन प्रश्न  कौशल्याद्वारे मुलाखतीचे सादरीकरण 
व  एकमेकांशी इंग्रजीतुन परीचय☘
  शिक्षकांना अध्यापनात येणारया अडचणी ,समस्या व त्याचे निराकरण 
  ग्यानरचनावादात ताडाळी बिटाने केलेली प्रगती पहाता ताडाळी बिटात देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करण्याच्या दृष्टिने वाटचाल सुरु झाली असे आमचे सर्वांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व मा.फटिंग साहेब शि.वि.अ.यांनी जाहीर केले. 
  मा.फटिंग शि.वि.अ.ताडाळी व मा.भोयर सर के.प्र.मोरवा यांचे उत्तम सहकार्य व योग्य मार्गदर्शन यामुळे ही शि.प.उत्तमरित्या पार पडली  
                   शब्दांकन
                   मेघा शर्मा 
         चिंचाला ताडाळी बिट चंद्रपूर


                      *जि.प.उच्च प्राथमिक शाळा कोसरा  येथे द्वितीय शिक्षण परीषद संपन्न*



दिनांक 1 डिसेम्बर ला यशवंत नगर केंद्राची शिक्षण परिषद ठीक 11वाजता सुरू झाली.
सर्व प्रथम केंद्राच्या केंद्र प्रमुख खोब्रगडे मॅडम तसेच खनके मॅम यांनी शिक्षण परिषद नागपूर येथील काही क्षणचित्रे मौखिक तथा वीडियो दाखवून विशद केले.
शाळेला पुस्तके, तथा इतर शालोपयोगी वस्तू भेट देणाऱ्या सौ फूलझेले मॅम, वनकर मॅम, कोसारा, shende मॅम, पडोलि  यांचा मा. फटिन्ग सर, विस्तार अधिकारी, बिट ताडालि, यांनी छोटेखानी सत्कार केला व यातून इतरांना प्रेरणा दिली.
प्रणिता श्रीरामे मॅम, इंदिरा नगर यांनी आनंदाने त्यांचे विद्यार्थी कविता, गोष्ट,संवाद, नाट्यिकरन कसे करतात, त्यामुळे वाढलेली उपस्थिती याचे यथासांग वर्णन केले, सर्वजण यांचे कौतुकाने लक्षपूर्वक ऐकत होते.
सपना पीम्पळकर मॅम, कोसारा यांनी रचनावादी अध्यापन यावर एक डेमो सादर केला, त्यामधे त्यांनी चिमणा हा पाठ नाट्यिकरनातून सादर केला.
केँद्रप्रमुख खोब्रागडे मॅम यांना मागील वर्षी विज़िट देणाऱ्या आश्रम शाळेतील 15 मुख्याध्यापकांच्या टिमचि आठवण झाली व ते पुन्हा इंग्रजी विषयी जाणुन घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.

   यशवंत नगर केंद्रातील मा. मेश्राम मॅम , लख्मापुर, जाधव सर, विचोडा, भुसारी मॅम, महकूरला, माहूरे मॅम ,पांढरकवडा, फूलझेले मॅम, दाताला, यांनी त्यांच्या शाळेत केलेल्या प्रगती विषयक सादरिकरण केले .
यानंतर एक छोटी विश्रांती झाली त्यात कोसारा शाळेतर्फे दिलेल्या नास्त्याचा आस्वाद घेऊन अवघ्या 20मिनिटात सर्व उपस्थित झाले.
दुसऱ्या सत्राची सुरुवात मा गावंडे मॅम , तालुका ब्रिगेडिर यांनी भाषा विषयाचे आकलन , तसेच नंविन उपक्रम सहित्यानिशि विशद केले.
दुसरा पिरेड समीना शैख मॅम , गणित तालुका ब्रिगेडियर यांनी विद्यार्थ्यांनसहित गुणाकार व भागाकार कृतियुक्त सांगितला.
तिसरा पिरेड आम्बटकर सर, गणित तालुका ब्रिगेडियर यांनी गणित प्रगल्भीकरन शाळेचे अनुभव व्यक्त केले. त्यांनी गणिताच्या भाषा यावर प्रकाश टाकला.
पिम्पलकर मॅम , समाजशास्त्र तालुका  ब्रिगेडियर यांनी चित्र बोलते या उपक्रमंर्गत, चित्रफीत दाखवून चित्र रंगवून विविध संदेश देऊन त्यातून सामाजिक शास्त्र कसे शिकवता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
विवेक इत्तडवार सर, तालुका ब्रिगेडियर यांनी इंग्रजी या विषयावर प्रकाश टाकला व सर्वांचे आभार मानून परिषदेला विराम दिला.
सर्व यशवंत नगर केंद्रातील   शिक्षक, मौरावाँ केंद्राचे केंद्रप्रमूख मा. भोयर सर, यशवंतनगर केंद्राच्या केंद्रप्रमूख मा. खोब्रागडे मॅम, ताडाळी बिटाचे विस्तार अधिकारी मा. फटिंग सर सायंकाळी 5वा 45मि. पर्यंत आनंदाने व उत्साहाने उपस्थित होते. नवचैतन्य व आपल्या शाळेसाठी काही करण्याची जिद्द घेऊन, व पुढच्या परिषदेची तयारिनिशि सर्व घरी परतले.
                 शब्दांकन
             मंजुषा फुलझेले
                       दाताळा,





गडचिरोली  कार्यप्रेरणा  कार्यशाला
क्षेत्रिय अधिका-यांची जिल्हास्तरीय कार्यप्रेरणा शिक्षण परिषद
स्थळ-जिल्हा कॉम्प्लेक्स गडचिरोली


 













                                 शिक्षण परिषद  बीट ताडाली केंद्र यशवंतनगर ,मोरवा
दि.६ ऑक्टो,२०१६रोजी ताडाळी बीटांतर्गत यशवंतनगर व मोरवा केंद्राची पहिली शिक्षण परिषद पोद्दार ईंटरनेॅशनल स्कुल,दाताळा येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
🌷प्रगत शाळा निश्चितीकरणासाठी २५ निकषांपैकी भाषा विषयांतर्गत मोडणार्या १૪ निकषांची पुर्तता कशी करून घेता येईल याचे मुद्देसुद मार्गदर्शन भाषा ब्रिगेड सदस्य श्री.दहिवले सर यांनी केले.
🌷 मा.फटिंग सरांनी आपल्या मार्गदर्शनातून आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात स्पष्ट करत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गतआंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेणार्या काही सम्रृद्ध शाळांचा गुणगौरव केला.याप्रसंगी तत्सम शाळेतील शिक्षकांन्ना शाल व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एका जाणकार शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यांची दखल घ्यावी त्याप्रमाणे उत्क्रृष्ट योगदान देणार्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
♦यानंतर सविस्तर मार्गदर्शन लाभले ते गणित ब्रिगेड सदस्य श्री.वल्लभकर सर यांचे.गणनपूर्व तयारी व संख्याबोध यावर ppt द्वारे मार्गदर्शन करत अनेक नविन प्रकारच्या उपक्रमांची व साहित्यांचीओळख त्यांनी  आपल्या तासिकेतून करुन दिली.
♦एवढ्यात मा.श्री.राम गारकर सर,शिक्षणाधिकारी, जि.प.चंद्रपूर व मा. श्री.शरच्चंद्र पाटिल सर,डाएट प्राचार्य, जि.शि. व प्र.संस्था,चंद्रपूर यांचे आगमन झाले. या मान्यवरांच्याहस्ते  शिक्षकांना भेटवस्तू व मानचिन्ह देऊन गौरवांकीत करण्यात आले. 
♦श्री.पाटिल सरांन्नी ताडाळी बीटाचा दर्जा उत्तरोत्तर वाढण्यासाठी पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
♦आम्हा शिक्षकांचा पुन्हा हुरूप वाढविला तो मा.गारकर सरांनीआपल्या शब्दांतून.ताडाळी बीटातील शिक्षक हे वसुधैवं कुटुंबकंमया भावनेने काम करतात व इथले शिक्षक हे इतरांचे प्रेरणास्त्रोत म्हणून काम करतील असा आशावाद ही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला.
♦अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सर्वांचे लक्ष वेधले ते ताडाळी बीटाचा प्रगतीच्या दिशेने प्रवासदाखवणार्या एका video ने. 'गुणवत्ता गुणवत्ता,ध्यास आमचा गुणवत्ता.ऽऽ ऽ' या लयमधूर गाण्याचा आस्वाद घेत प्रत्येकजण video तील आपली शाळा पाहण्यात रममाण झाला.
♦प्रगत म्हणून नावलौकिकास पावणार्या तसेच अडीअडचणीवर मात करून विशेष प्रयत्न करणार्या शिक्षकांन्ना परत एकदा आपले मनोगत व्यक्त करून इतरांन्ना प्रेरणा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
🌷मा.खोब्रागडे मेॅडम व मा.भोयर सर वेळोवेळी आम्हा उपस्थितांन्ना मार्गदर्शन करत होते.
🌷ब्रिगेड सदस्य श्री.कातकर सरांन्नी या प्रेरणाशाळेबद्दल समाधान व्यक्त केले.
🌷समारोपिय वक्तव्य श्री.भोयर सरांनी केले.
🌺एका सम्रुद्ध बीटातील गुणवत्तापुर्ण शाळेचे ध्येय उराशी बाळगून आजच्या शिक्षण परिषदेची सांगता झाली.




विभागीय शिक्षण परिषद नागपूर 


                                                  कार्यप्रेरणा  कार्यशाला जिवती 
मेंदू व रचनावाद कार्यशाळा पं.स.जिवती 🌸
               Date 07/10/2016
        🌳 प्रमुख उपस्थिती 🌳
💐मा. सुरेशजी जे. बागडे BDO. पंचायत समिती जिवती, श्री रुपेश कांबळे साहेब, श्री मालवी साहेब शी.वि.अ. टेकामांडवा, यांच्या उपस्थित 💐
 💥 सूत्रसंचालन - कु. अरुणा कवठे BRC जिवती
 ☀प्रास्ताविक -मा.रुपेश कांबळे , शिक्षण विस्तार अधिकारी
☀ मुख्य मार्गदर्शक - धनपाल फटिंग शिक्षण विस्तार अधीकारी प्रगत बिट ताडाळी चंद्रपूर
             🍀   मार्गदर्शन 🍀
🌹कुमठे बिट भेटीचा अनुभव.
🌹प्रत्येक मूल शिकू शकते.
🌹मूल साहित्यातून शिकते.
🌹शिक्षण परिषद ,चंद्रपूर येथील क्षणचित्रे.
🌹भामरागड,सिरोंचा,जिवती परिस्थितीची तुलना.
🌹मुलांना संधी व मेंदूला चालना देणारी कृती .
🌺 लहानपाणी खेळलेल्या खेळांची यादी तयार करणे. 🌺
 ☀ मेंदू रचना - विश्लेषन☀
🍓भारत ,जमीन
हे शब्द देऊन ७५ शब्दाचे वाक्य बनवून दाखविणे.💐
🌅 दोन शब्द घेऊन कथा तयार करणे.
रचनावादी शिक्षण म्हणजे काय?
मुले स्वतः ज्ञानाची रचना करतात.




                                   कार्यप्रेरणा  कार्यशाला वणी यवतमाळ 


 कार्यप्रेरणा व कार्यशाळा
कायर ,रासा,वांजरी व सावर्ला
                 केंद्र                 
 📋मेंदू व रचनावाद 📋
                     🏢स्थळ🏢 वणी पब्लिक स्कुल वणी
           📚प्रमुख अतिथी📚
सौ.सुचिता पाटेकर मँडम(शिक्षणाधिकारी प्राथमिक)
📝मुख्य मार्गदर्शक📝 श्री.धनपाल फटिंग सर.
शिक्षण विस्तार अधीकारी प्रगत बिट ताडाळी चंद्रपूर.
       🍀   मार्गदर्शन 🍀
💐कुमठे बिट भेटीचा अनुभव.
 💐प्रत्येक मूल शिकू शकते.
💐मूल साहित्यातून शिकते.
💐भामरागड,सिरोंचा,जिवती परिस्थितीची तुलना.
💐मुलांना संधी व मेंदूला चालना देणारी कृती .
🏸 लहानपाणी खेळलेल्या खेळांची यादी तयार करणे. 🏸
  🎭 मेंदू रचना - विश्लेषन🎭
🎲शिवाजी,आई, 
हे शब्द देऊन 30-४० शब्दाचे वाक्य बनवून दाखविणे.💐
🎲💐 दोन शब्द घेऊन कथा तयार करणे. मावळे,समुद्र
♥रचनावादी शिक्षण म्हणजे काय?
🏃🏻मुले स्वतः ज्ञानाची रचना करतात.
🏻

                                              कार्यप्रेरणा  कार्यशाला पाथरी सांवली 

  कार्यप्रेरणा  कार्यशाला महानगर  पालिका चंद्रपूर 


                                                      कार्यप्रेरणा  कार्यशाला   चिचपल्ली 

                                                  रचनावाद   कार्यशाला  चंद्रपूर 

                                   कार्यप्रेरणा कार्यशाळा अमरावती
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विमलाबाई देशमुख सभागृह अमरावती येथे कार्यप्रेरणा कार्यशाळा  अतिशय  प्रेरणादायी वातावरणात दिनांक २३ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.             याप्रसंगी 🔅 मा. पानझाडे शिक्षणाधिकारी प्रा जिप अमरावती 🔅 मा अंबेकर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती.         🔅मा राठोड शिक्षणाधिकारी माध्यमिक.🔅मा अभ्यकर शिक्षणाधिकारी निरंतर .🔹मा जयश्री राऊत उपशिक्षणाधिकारी .          🔹 मा चौधरी उप शिक्षणाधिकारी. 🔷तसेच जिल्ह्यातील सर्व गट    शिक्षणाधिकारी        विस्तारअधिकारी. केंद्रप्रमुख . प्रगत शाळेतील शिक्षक 🔅 जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता.     सर्व साधनव्यक्ती. तसेचसर्वशिक्षाअभियान सर्व अधिकारी कर्मचारी या कार्यप्रेरणा शिबिरात प्रामूख्याने उपस्थित होते.🔅 या शिबिरात मा. फटिंग ताडाळी बीट जिल्हा चंद्रपूरयांनी  ताडाळी बीट कश्या प्रकारे सर्व शिक्षकानी प्रगत केले याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. 🌅प्रत्येक मुल  शिकू शकते असा विस्वास दिला. मा पडोळे यांनी कविता कश्या होतात या बाबतीत मार्गदर्शनकेले. आम्हाला अभिमान असलेले आमचे विनोद राठोड यांनी आदिवासी भाषातील काही नावीन्यपूर्ण उपक्रम विषद केले.🎯🚸🚸 .राज्यस्तरीयमार्गदर्शकानी  निश्चित अमरावती जिल्यातील तमाम शिक्षकाना  काम करण्यासाठी ऊर्जा निर्मितीचे कार्य केली🌻 मा कुलकर्णी उपसंचालक अमरावती विभाग जिल्ह्यातील शाळा प्रगत करण्यात यावेत असा आशावाद व्यक्त केला..  🌷.मा नंदकुमार साहेब सचीव शालेयशिक्षण मुंबई  यांचे प्रेरणेने महाराष्ट्र घडत आहेच.            🏅जिल्ह्यातील  दिपाली  बाभुळकर ,मालखेडे ,प्रमोद दखणे,अशोक इंगळे गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या शाळा केन्द्र व गटातील होतअसलेल्या   कामाचे उत्कृष्ट प्रेझेंटेशन सादर केले.‼                  📝 मनोज चौरपगार .






                                              -------●शिक्षण परिषद घाटंजी●--------

घाटंजी तालुक्यातील अंजी (नृसिह) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुण कार्यशाळेला सुरुवात झाली.


💎 आयोजक मा.पप्पू पाटील भोयर विस्तार अधिकारी शिक्षण यांनी शिक्षकांशी हितगुज साधून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्या करीता कामात सातत्य ठेऊन अविरत नाविन्यपूर्ण उपक्रमासह,अनुभवातून शिक्षण देण्याचे काम करण्याची गरज असून,ध्येयवेडे होऊन अध्यापनाचे कार्य करावे म्हणजे प्रगत शैक्षणिक घाटंजी चे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असे यशश्वितेचे धडे उपस्थित शिक्षकांना दिले.

💎 मा.डॉ.सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी प्राथ. यांनी अगदी भावुक होऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने अविरत चालू असलेले प्रयत्न, न थकता घेतलेले कष्ट व त्यातून मिळणारा आनंद विशद करतांना जिल्ह्यात चालू असलेले विविध शैक्षणिक प्रयोग व उपलब्धी  एक अधिकारी नाही तर शिक्षकमित्र म्हणून आत्मविश्वासाने प्रांजळ प्रतिपादन करून उपस्थितांना प्रेरणा दिली.

💎 मा.धनपाल फटिंग, शिक्षण विस्तार अधिकारी व श्री विवेक इतड़वार सर चंद्रपूर यांनी ताडाळी बिट  याचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.प्रगत चे निकष कसे पूर्ण करावेत यासाठी उपक्रमांची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांसह दिली.प्रगत शाळा निश्चितीकरणासाठी २५ निकषांची पुर्तता कशी करून घेता येईल याबाबत ppt द्वारे,व प्रत्यक्ष विध्यार्थी सहभागाने मार्गदर्शन केले.

💎 संचलन श्री गुलाबराव शिसले सर यांनी केले तर कार्यशाळेच्या याशस्वितेकरिता सर्व केंद्रप्रमुख,विषय तज्ञ,साधन व्यक्ती व  शिक्षकांनी सहकार्य केले.


             ✍🏼रवि आडे
☄श्रीकैलासटेंभुर्णे(केंद्रप्रमुख)जोगीसाखराआरमोरी
☄श्रीमारोतीअलोनेसर (शिविअ)येणापूर,चामोर्शी
☄माकालगावकरसाहेब(गशिअ)सिरोंचा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*माअध्यक्षमहोदयवमाउपाध्यक्षमहोदययांचेजिल्ह्यातीलसर्वघटकांनाआव्हाणतथाउत्फृर्तमार्गदर्शन*

जिल्ह्याचाअविकसीतकलंकपुसुनराज्यातजिल्ह्यालाप्रगतकरा,
जिल्ह्याचानावरोशनकरा,शिक्षकालाप्रेरीतकरा,विद्यादानउत्तमदानआहे.
डॉभापकरसाहेबांनीजिल्हादत्तकघेऊनशैक्षणिक,सामाजिकबदलकेले,त्यालाअधिकगतीमानकरा.
आपलीजबाबदारीप्रामाणिकपारपाडा,चांगल्याप्रवाहातसामिलव्हा.
********************************
*माविनोदराठोडसरांचेमार्गदर्शन/प्रेरणा/सादरीकरण-*समस्येवरमातकरा,अगोदरमुलसमजुनघ्या,मुलांप्रतीआपुलकीठेवा,साहित्याचाबोलीभाषेशीसांगडघाला,भामरागडमध्येचांगदेवसोरतेनावाचेव्यक्तीहेशक्यकरीतआहेत,ध्यासवप्रेरणेनेकार्यकरूया,मुलांनाव्यक्तहोऊद्या, *हेशक्यआहे.*
*  माधनपालफटींगसरशिविअयांचेअनमोल,प्रेरणादायीमार्गदर्शन,सादरीकरण*

मानवीमेंदूवमुलकसाशिकतोयाचेविस्तृतस्पष्टीकरण,मुलांनाज्ञानरचनावादानेशिकुद्या,निसर्गात,परीसरातशिकवा,मुलांनाअभिव्यक्तहोऊद्या,मेंदूझोपतनाही,आपणझोपतो,प्रत्येकटप्यावरमेंदूआपआपलेकार्यकरतो.मेंदुलासकारात्मकठेवणेआवश्यकआहे,शिकण्यासाठीप्रसन्नवआनंददायीवातावरणआवश्यकआहे.मेंदूलाचालनाद्या.अनुभवद्या.मेंदुलाखेडायलाआवडते.मेंदुलाशिकायलाआवडतो,शिक्षकालाविस्वासद्या.मुलांनाकृतीतुन,खेळातुनशिकवा.कार्यातसातत्यठेवणे,मुलमुलांकडूनशिकते.मुलांच्याहद्यातशिरा,मुलांनाविस्वासद्या,कुमठेबिटआदर्शआहे.प्रत्येकानेआदर्शनिर्माणकरा.हेशक्यआहे.
*  मासुखरामपडोळेसरशिविअयांचेमार्गदर्शन*- झोपेचेसोंगकरणा-यांनाउठविनेकठीनजातो.pms चळवळीतसामिलव्हा,स्वत:लाउन्नतकरा,
*माभोयरसरकेंद्रप्रमुखटाडाळीयांनीहीमहत्वपुर्णमार्गदर्शनकेले.*
--------------------------------------------------
मानंदकुमारसाहेबप्रधानसचिवयांचेनैतृत्ववप्रेरणाराज्यालालाभलीआहे.इतिहास,शैक्षणिकक्रांतीघडतआहे.घडवायचीआहे.

कार्यशाळेचेसंचालनमायुएनराऊतसर,प्रास्ताविकमासाखरेसाहेब,आभारमारमतकरसाहेब/माडॉनरेशवैद्यसर,प्रेरणाशिक्षणपरिषेदेलाजिल्ह्यातीलसर्वगशिअ,सर्वशिविअ,सर्वकेंद्रप्रमुख,सर्वविषयसाधव्यक्ती,काहीशिक्षकबांधववईतरमंडळीउपस्थितहोते.

*  संदेशएकचागलाविचारअनेकवाईटविचारालानाहीसाकरतो*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄



प्रेरणाकार्यशाळा, चंद्रपूर
दिनांक :- 25/09/2016
स्थळ :- प्रिन्ससेलिब्रेशनहॉल, चंद्रपूर
वेळ :- सकाळी 10 तेसायं 5 वा

निसर्गपावसाच्याजलधाराधोधोबरसवतअसतांनाप्रेरणादायीविचाराचेप्रवाहखळाळणाऱ्यानिरझराप्रमाणेअविरतवाहतहोते.
शिक्षक,विषयतज्ञ, अपंगसमवेशीततज्ञ, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, डायटप्राचार्यचंद्रपूरप्रथमताचसंयुक्तकार्यशाळेलास्वतःजातीनेकार्यक्रमाच्याशेवटपर्यंतकार्यशाळेतीलस्फुरणचढवणारेशब्दकानातसाठवूनघेण्यातरममानझालेहोते.
माझाकेंद्र, माझाबीट, माझातालुका 100 टक्केप्रगतकरण्याचेध्येयउराशीबाळगूनप्रत्येकजणनवसंकल्पकरीत, उद्याचीशैक्षणिकपहाटनवप्रेरणाघेऊनयेणारआहेहेचित्रडोळ्यातठेवूनकार्यशाळेचालाभघेतहोते.
माश्रीगारकरसाहेबशिअप्राथ, माश्रीडोर्लीकरसाहेबशिअमाध्य, माश्रीपाटीलसाहेबशिअनिरंतरयांच्यामार्गदर्शनाखालीसंपूर्णजिल्हाप्रगतहोण्याच्यादृष्टीनेवाटचालसुरुआहे.
प्रगतमूलतालुकाकरण्यासाठीअथकपरिश्रमघेणारेश्रीखंडाळेसाहेबगशिअमूल, श्रीसावनचालखुरेविअशि, प्रगतबिटविरुरस्टेशन, श्रीकिशोरकोडापेमुख्याध्यापक, जिपप्राथशाळावासाळामेंढापंसनागभीडयांचेउत्कृष्टकार्याचेउत्कृष्टसादरीकरणकरण्यातआले.
बिटताडाळीलासंपूर्णमहाराष्ट्रातसंपूर्णमानाचेस्थानमिळवण्याचाबहुमानमिळवणारेवजादुईवाणीचेंधनीश्रीधनपालफटिंगयांचेकार्याचेप्रस्तुतिकरणअप्रतिमहोते. त्यांनात्यांच्यायायशाचाआलेखउंचावण्यासमदतकरणारेदोन्हीकेंद्रप्रमुख, दोनविवेक, दोनसपनायांचाउल्लेखहात्यांचेसादरीकरणातक्षणोक्षणीझळकतहोताहेविशेष.
भंडाराजिल्ह्यातीलश्रीपडोळे, अमरावतीजिल्ह्यातीलश्रीराठोडयांचेस्वानुभवतीलकथनसर्वासमोरविशदकेले.
ज्ञानरचनावादावरआधारितवर्गअध्यापनकरण्याचेकौशल्यसर्वांनीआत्मसातकरावे, याचेप्रात्यक्षिकस्क्रीनवरदाखवण्यातआले.
अप्रतिमसंवादशक्तीप्राप्तश्रीशरदचंद्रपाटीलसाहेबयांचेविचारप्रेरणादायीतरआहेचपणअवीट, मधुरवाणीनेपरिपूर्णहोते. त्यांचेओमशांतीओमचित्रपटातीलगर्भितविचारसर्वांनाहृदयविहंगमहोते.
शेवटीमाझेमनम्हणतेकी, *"जिंकणारेकधीहीहारमानतनसतात, त्यांनाध्येयगाठण्याचेवेडलागलेलेअसते"*
                        - किशोरपिसे
गटशिक्षणाधिकारी,
पंचायतसमिती, चिमूर

[12/7, 22:55] ‪+91 94041 20012:              
*जि.प.उच्च प्राथमिक शाळा चिंचाळा येथे द्वितीय शिक्षण परीषद संपन्न*

  *प्रास्ताविक मोरवा केंद्राचे कें.प्र.मा.विजय भोयर
यांनी करून शिक्षण परीषदेची सुरूवात केली.
  गणिताच्या भाषा व त्याप्रमाणेगुणाकार,
भागाकार यावर गणितीय कीट द्वारे मार्गदर्शन स.शि.रूपाली मुसळे चारगाव*
*  प्रगत वर्ग करणारया शिक्षकांच्या कार्याचे पुष्पगुच्छ व पेन देउन स्वागत 
  साहीत्यातुन वर्ग कसा प्रगत केला या विषयी शिक्षकांचे मनोगत 
  ब्रिगेड सपना पिंपळकर यांचे सामाजिक शास्त्र व भाषा याविषयी मार्गदर्शन
विषय होते
चित्रबोध,जाहीराती ,नकाशावाचन,निरीक्षणे.
फ्लश कार्ड द्वारे इंग्रजी शब्दांचे वाचन. 
  स.हा.शि.गावंडे खुटाळा यांचे मराठीचे प्रत्यय,उपसर्ग,घटनाक्रम लावणे,काना मात्रा वेलांटि यावर मार्गदर्शन 
  स.शि.समिना शेख यांचे गणितीय संबोध स्पष्टिकरण 
  चिंचाळा शाळेतील विद्यार्थ्यां कडुन प्रश्न  कौशल्याद्वारे मुलाखतीचे सादरीकरण 
☘विद्यार्थ्यांचा एकमेकांशी इंग्रजीतुन परीचय☘
  शिक्षकांना अध्यापनात येणारया अडचणी ,समस्या व त्याचे निराकरण 
  ग्यानरचनावादात ताडाळी बिटाने केलेली प्रगती पहाता ताडाळी बिटात देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करण्याच्या दृष्टिने वाटचाल सुरु झाली असे आमचे सर्वांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व मा.फटिंग साहेब शि.वि.अ.यांनी जाहीर केले. 
  मा.फटिंग शि.वि.अ.ताडाळी व मा.भोयर सर के.प्र.मोरवा यांचे उत्तम सहकार्य व योग्य मार्गदर्शन यामुळे ही शि.प.उत्तमरित्या पार पडली 
[12/8, 08:23] dhanpal Fating:   ☘  आज दि.7डि.2016 कालरी न.1मराठी येथे घुग्घुस केंद्रातील 1ते 5 च्या शिक्षकांची साहीत्य निर्मीती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख अतिथि मान.सौ.शारदा मोगरे मँडम ग शि अ,पं स चंद्रपुर,मान.कु.पुरेड्डिवार मँडम,शि वि अ,पं स चंद्रपुर,घुग्घुस केंद्राचे केंद्रप्रमुख मा.राधाकृष्ण साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक श्री शैलेष पोडल्लीवार सर,श्री प्रदीप टिपले सर,श्री विवेक इत्तडवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आम्हाला अतिशय उत्तम रित्या साहित्य निर्मिती कशी करायची ते समजावून सांगितले.अतिशय उत्कृष्ठ अशी कार्यशाळा पार पडली आणि सर्व शिक्षक साहीत*शिक्षण परिषद*
आज दिनांक 1 डिसेम्बर ला यशवंत नगर केंद्राची शिक्षण परिषद ठीक 11वाजता सुरू झाली.
सर्व प्रथम केंद्राच्या केंद्र प्रमुख खोब्रगडे मॅडम तसेच खनके मॅम यांनी शिक्षण परिषद नागपूर येथील काही क्षणचित्रे मौखिक तथा वीडियो दाखवून विशद केले.
शाळेला पुस्तके, तथा इतर शालोपयोगी वस्तू भेट देणाऱ्या सौ फूलझेले मॅम, वनकर मॅम, कोसारा, shende मॅम, पडोलि  यांचा मा. फटिन्ग सर, विस्तार अधिकारी, बिट ताडालि, यांनी छोटेखानी सत्कार केला व यातून इतरांना प्रेरणा दिली.
प्रणिता श्रीरामे मॅम, इंदिरा नगर यांनी आनंदाने त्यांचे विद्यार्थी कविता, गोष्ट,संवाद, नाट्यिकरन कसे करतात, त्यामुळे वाढलेली उपस्थिती याचे यथासांग वर्णन केले, सर्वजण यांचे कौतुकाने लक्षपूर्वक ऐकत होते.
सपना पीम्पळकर मॅम, कोसारा यांनी रचनावादी अध्यापन यावर एक डेमो सादर केला, त्यामधे त्यांनी चिमणा हा पाठ नाट्यिकरनातून सादर केला.
केँद्रप्रमुख खोब्रागडे मॅम यांना मागील वर्षी विज़िट देणाऱ्या आश्रम शाळेतील 15 मुख्याध्यापकांच्या टिमचि आठवण झाली व ते पुन्हा इंग्रजी विषयी जाणुन घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.

   यशवंत नगर केंद्रातील मा. मेश्राम मॅम , लख्मापुर, जाधव सर, विचोडा, भुसारी मॅम, महकूरला, माहूरे मॅम ,पांढरकवडा, फूलझेले मॅम, दाताला, यांनी त्यांच्या शाळेत केलेल्या प्रगती विषयक सादरिकरण केले .
यानंतर एक छोटी विश्रांती झाली त्यात कोसारा शाळेतर्फे दिलेल्या नास्त्याचा आस्वाद घेऊन अवघ्या 20मिनिटात सर्व उपस्थित झाले.
दुसऱ्या सत्राची सुरुवात मा गावंडे मॅम , तालुका ब्रिगेडिर यांनी भाषा विषयाचे आकलन , तसेच नंविन उपक्रम सहित्यानिशि विशद केले.
दुसरा पिरेड समीना शैख मॅम , गणित तालुका ब्रिगेडियर यांनी विद्यार्थ्यांनसहित गुणाकार व भागाकार कृतियुक्त सांगितला.
तिसरा पिरेड आम्बटकर सर, गणित तालुका ब्रिगेडियर यांनी गणित प्रगल्भीकरन शाळेचे अनुभव व्यक्त केले. त्यांनी गणिताच्या भाषा यावर प्रकाश टाकला.
पिम्पलकर मॅम , समाजशास्त्र तालुका  ब्रिगेडियर यांनी चित्र बोलते या उपक्रमंर्गत, चित्रफीत दाखवून चित्र रंगवून विविध संदेश देऊन त्यातून सामाजिक शास्त्र कसे शिकवता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
विवेक इत्तडवार सर, तालुका ब्रिगेडियर यांनी इंग्रजी या विषयावर प्रकाश टाकला व सर्वांचे आभार मानून परिषदेला विराम दिला.
सर्व यशवंत नगर केंद्रातील   शिक्षक, मौरावाँ केंद्राचे केंद्रप्रमूख मा. भोयर सर, यशवंतनगर केंद्राच्या केंद्रप्रमूख मा. खोब्रागडे मॅम, ताडाळी बिटाचे विस्तार अधिकारी मा. फटिंग सर सायंकाळी 5वा 45मि. पर्यंत आनंदाने व उत्साहाने उपस्थित होते. नवचैतन्य व आपल्या शाळेसाठी काही करण्याची जिद्द घेऊन, व पुढच्या परिषदेची तयारिनिशि सर्व घरी परतले.
शब्दांकन
मंजुषा फुलझेले
दाताळा,
बीट -ताडाळी्य निर्मिती ब्रिगेडियर बनुन कार्यशाळेचा निरोप घेतला.  ☘