*वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रिया *
🌹 ताडाळी बिटातील विद्यार्थी शिकतांना पाहन्याकरिता पं.स.जिवती अंतर्गत विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख व शिक्षकांची ताडाळी बिटातील शाळांना भेटी🌹
🌹🌹आज दिनांक 22/02/17 ला जि.प.प्राथ.शाळा इंदिरानगर व जि.प.ऊच्च प्राथ. शाळा चिंचाळा बिट-ताडाळी येथे आम्ही भेट दीली. 🌹🌹
भेटीतिल काही उल्लेखनिय बाबी👇
🌱शाळा भेटीचे वेळी मा.फटींग साहेबांची दोन्ही शाळेत प्रत्यक्ष पुर्ण वेळ उपस्थिती..
🎯इंदिरानगर शाळेतील इ.1ली तील विद्यार्थी तीन अंकी,चार अंकी संख्येचा गुनाकार ,भागाकार साहीत्याचे सहाय्याने करतांना पाहन्याचा अनुभव अद्भूत होता..
🎯इयत्ता 4 थी तील विद्यार्थ्यांनी आभाळमाया ही कविता व म्हणिच्या गंमती जंमती या पाठाचे क्रूतीयुक्त सादरीकरन केले..
यातूनच मुलांनी 📌
1)भुमिका अभिनय करुन दाखविला..
2)समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सांगितले..
3)शब्दांपासुन वाक्य तयार केले..
4)कवितेत आलेले नविन , जास्तीत जास्त अक्षरे असलेले शब्द शोधले व त्यांचे अर्थ सांगीतले..
5)तिन शब्द दिल्यानंतर,तसेच उपस्थित शिक्षकांचे नावा वर चार-चार ओळीच्या कविता तयार केल्या..
6)हात वारे, खाना खूना च्या आधारे म्हणी सांगीतल्या व ओळखल्या..
7)कवितेवर, पाठावर विद्यार्थ्यानी गटनिहाय अनेक प्रश्न तयार केलेत व त्याची उत्तरे दुसरया गटाने दिली..
8)शब्दांची न थांबनारी गाडी हा खेळ खेळले..
9)प्रसंगाचे वर्णन ,कथा सादर केल्या..
10)वाक्यातील नाम,सर्वनाम,विशेषन, क्रियापद ओळखले..
एकंदर भाषेच्या पाठातून /कवितेतूनच भाषेचे प्रगत संबधातील सर्वच मुद्दे विद्यार्थ्यात विकसित करन्याची उत्तम ,सुसंगत सुत्रबद्ध पाठरचना विकसित केली आहे..
🎯1,2,3,4,5,6,7,8,9,0 या अंकाचा सुद्धा गणितातील प्रगत बाबतचे सर्वच मुद्दे एकत्रितपने पुर्ण करनेचे अनुषंगाने उत्तम आणि परिनामकारक वापर दिसून आला..
🎯चिंचाळा शाळेतील डिजीटल क्लासरूम चा वापर सुद्धा परिनामकारक करन्यात आला आहे.. टि.व्ही. वर स्वताला क्रूती करतांना पाहन्याचा आनंद विद्यार्थ्यात उत्सुकता व कमालीचा आत्मविश्वास निर्मान करन्यास प्रेरनादायी ठरत आहे..
🎯चिंचाळा शाळेतील मुलांनी Science & Math ह्या विषयातील संकल्पनासुद्धा रचनावाद पद्धतीने शिकता येत असल्याबाबत.. नदी दुषीत होन्याचे मानवी जिवनावर होनारे परिणाम*,नफा-तोटा आणि पाण्यात विरघळनारे व न विरघळनारे पदार्थ* या संकल्पनावर अप्रतिम क्रूतियुक्त ,सभिनय सादरिकरन केले..
🎯जिवती तालुक्यातील सर्व उपस्थित वि.अ. , केंद्रप्रमुख व शिक्षकांना उत्क्रूष्ट शाळा भेटीची संधी उपलबद्ध करुन दिली. तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून वेळोवेळी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने व स्वता प्रगतसाठी दिशादर्शकाची भुमिका पार पाडनारे फटींग साहेब व त्यांचे सर्व सहकारी केंद्रप्रमुख शिक्षकांचे मनपुर्वक आभार!🙏
शब्दांकन
रूपेश कांबळे
शि.वि.अ.पं.स.जिवती
🌷 नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत इंद्रनागरशाळा भेट 🌷
आज दि.13/1/2017ला पंचायत समिती चे विस्तार अधिकारी फुलझेले,शेंडे आणि केंद्रप्रमुख wandre ,गेडाम यांनी सकाळी 11 वा.इंदिरानगर शाळेला भेट .
💥सर्व शिक्षक upsatit होते
💥इ. 1 ते 4 वर्गाला भेट देण्यात आली
💥 मुले प्रचंड उत्साही होते .
💥 पाठचेे सुंदर सादरीकरण.
💥पाठावर आधारीत मुलांनी नाट्यीकरण सादर केले .
💥मुलांनी पाठातील उता-याचे वाचन केले .
💥पाठात आलेली नवीन शब्दांचे लेखन मुलांनी केले
💥 आई,बाबा ,शेतमजूर या शब्दांपासून सर्व मुलांनी वाक्य तयार केले .
💥गटागटात मुलांनी प्रश्न तयार केले व उत्तरे दिली .
💥म्हणीवर आधारित विष लेशन सादर केले.
💥मापन हे क्रिया प्रतायक्ष मुलांनी करून दा खवले.
💥कथेवर आधारित सर्व मुलांनी चित्र रेखाटन केले
💥मुलांनी चित्र वाचन केले .💥पाठातील शब्दाचे वाक्यात ऊपयोग
💥इंग्रजी विषयातील कविता गायन केले.
💥 इ. पहिलीतील सर्व मुले स्वतः साहित्य मधून शिकत होती .प्रंचड आत्मविश्वास .
💥मुलै साहित्य वापरून बेरीज ,वजाबाकी,गुणाकार भागाकाराची उदाहरणे सोडवून शाब्दिक ऊदाहरणे तयार करीत होती .
💥अक्षरावरुन शब्द .शब्दावरुन वाक्य तयार करीत होती .
💥 शाळा या शब्दापासून शब्द डोंगर तयार केला .
💥 सर्व मुलांनी वृक्षतोड या विषयावर नाट्यीकरण सादर
💥मुलांनी कविता करून सादरीकरण केले .
💥तिसरी मधील मुलांनी गाय वर कथा करुन दाखविल्या.
💥दुसरी मधील मुलांनी संख्या संख्या तयार करुन बेरीज .वजाबाकीचे उदाहरणे सोडविली,
💥शाळा भेटीत रचवादाने मूल जलद गतीने शिकू शकते हा अनुभव मिळाला .
*शब्दाकंन
वर्षा फुलझेले
विस्तार अधिकारी
बीट चिचपल्ली
दि.16/01/2017ला मा. शेंडे साहेब शिक्षणाधीकारी जि प वर्धा यांचे नेत्रुत्वाखाली ताडाली बिट ला भेट देण्यात आली ताडाली बिट येथील शाळेत गेलो असता सर्व प्रथम ताडाली बिट चे विस्तार अधिकारी फटिन्ग साहेब यांनी स्वता शिक्षकांन सोबत परिश्रम घेऊन शाळा व विद्यार्थी कशाप्रकारे प्रगत केली याबाबत मार्गदर्शन केले विद्यार्थी कसा प्रगत करावा व त्यासाठी शिक्षकाची अध्यापन पद्धती कशी असावी. शिक्षकानी विद्यार्थ्यांना कसे प्रगत करावे तसेच फटिन्ग साहेब विद्यार्थ्याना कसे शिकवतात हे त्यांनी स्वताच्या अनुभवातून सांगितले तसेच उपस्थित सर्व शिक्षकांनसोबत चर्चा केली. व त्यांनी एक सूचना दिली. की तुम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची नाही तर ते प्रगत कसे zaale यासाठी शिक्षकांनी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला तेथील शिक्षक पाठ कसे घेतात कसे शिकवितात याचे निरीक्षण करण्याची सूचना त्यांनी दिली. व त्यानंतर आम्हाला विचोडा बु्ज येथील शाळेत पाठविण्यात आले. तेथील पहिल्या वर्गातील विद्यार्थी कोटी पर्यंतच्या संख्येची बेरीज वजाबाकी करतो तसेच गुणाकार व भागाकार सुध्धा करतात तिळगुळ शब्द दिला असता एक गोष्ट तयार करून दाखविली ताडालि बिट मुळे जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेमुळे मी सुध्धा माझा वर्गाच नाही तर माझी शाळा प्रगत कशी होईल याकडे मी लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त साहित्याचा वापर करून माझे विद्यार्थी /शाळा प्रगत कशी होईल याचा प्रयत्न मी करनार आहे.
शब्दांकन
गिरीश बोकडे जि प प्राथमिक शाळा गनेशपुर
जि.प.वर्धा
✳ शिक्षणाची वारी बीट ताडाळी✳
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
🌻 दिनांकः- २०.१२.२०१६ 🌻
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
➡ साकोली तालुक्यातिल एकोडीचे केंद्र प्रमुख श्री रामटेके सर व सर्व ५० शिक्षक यांची खूप दिवसांनी ताडाळी बीटातील विद्यार्थ्यांचे शिकणे जाणून घेण्याची इच्छा आज फळाला आली.
➡ चंद्रपुर नगरीत प्रवेशताच बीटाला रचनावादी शैक्षणिक आकार देणारे श्री धनपाल फटींग सर सोबतच केली नाही तर त्यांनी अखेर पर्यंत अध्ययन प्रक्रियेची विश्लेषणात्मक मेजवानीच आम्हाला दिली.
➡ पडोली ही छोटीशी शाळा प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक मूल आपआपल्या कामात दंग. कविता, गोष्टी व गणिती क्रिया पटापट करण्यात पटाईत.
➡ कोसारा ही सपना मेडमची शाळा इथे तर अध्ययन साहित्य निर्मितीचा कारखानाच असल्यागत वाटत होते. प्रत्येक वर्गात कवी व लेखक निर्माण होत आहेत ही तर आणखी मनाला वेड लावणारी बाब. तळफळ्यांशी सफाईदार मैत्री कशी होते हे येथिल मुलांकडूनच शिकावे.
➡ खुटाळा (ISO) मानांकित व आंतरराष्ट्रीय दर्जा साठी नोंदणी केलेली शाळा अगदी मन भारावून टाकणारे बाह्यांग. सा-याच भौतिक सुविधांनी नटलेली, स्वागतासाठी विशाल प्रवेशद्वारापासून बारीकसारीक शंकाचं समाधान करणारे अंतरंगसुध्दा या शाळेत अनुभवास येते.
➡ माणुस चुकांमधूनच शिकतो, पण ते प्रामाणिकपणे कबुल करून दुरुस्त करणे यालाही जीगर लागतो ! हेही येथिल मुलांकडूनच शिकावे.
➡ नाट्यीकरणातून प्रसंग निर्माण करून कठीण पाठ्यांश सोपा कसा होतो हेही भावणारेच.
➡ दाताळा ही विवेक सरांची शाळा कार्यालयीन कामानिमित् जिल्हा स्थळी असलेला विवेक फोन करता बरोबर धावत येतो आणि मुलांमध्ये लगेच मिसळून आमच्याशी इंग्रजी शिकणे किती सोपं आहे हे गप्पा मारत सांगतो. ➡ हेवा वाटावा अशा विवेकच्या ५ व्या वर्गातील मुलांनी तर मला खुर्चीवर बसवून इंग्रजीत माझे वर्णन केले, मी तर चकीतच झालो.
✳ उपरोक्त शाळांतील शिकण्याची पद्धती✳
🌍 गटातील विद्यार्थ्यांना गटातील विद्यार्थ्यांच्या मदतीने शिकण्याची संधी.
🌍 Each one - teach one तंत्राचा वापर.
🌍 सुरू असलेला संबोध प्रत्येक मूलापर्यंत पोहोचल्यानंतरच पुढे जाणे.
🌍 प्रत्येक संबोध स्पष्ट होण्यासाठी अनेक कौशल्यांचा कौशल्याने वापर.
🌍 शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रती समर्पन.
🌍 पर्यवेक्षकीय यंत्रणेची भक्कमपणे मदत.
🌍 सर्वांमध्ये प्रचंड सहकार्याची भावना.
✳ वरील सर्व बाबी प्रत्येक मूल शिकण्यासाठी ख-या अर्थाने पुरकच.✳
🌹ताडाळी बीट नावारूपाला आणणाऱ्या आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹
💐पुढील कार्यसातत्यासाठी हार्दिक शुभेच्छा.💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सु.श्री. पडोळे, शि.वि.अ. साकोली 👏👏👏