खुटाला
WANDARI
नागाला
दाताला
शाला प्रवेश - विचोडा
कार्यशाला
मेहंदी ने नाव लिहने
Memorable visit tadali bit date 16 march 2017
शाला प्रवेशोत्सव ताडाली बिट ४ मार्च
RAVIKANT DESHPANDE EO P Z P BHANDARA VISIT TO KOSARA SCHOOL
डिजिटल स्कुल खुटाला
मा. देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी
बाल वाचनालय पडोली
डिजिटल स्कुल चिंचाला
धनश्री पोटे कविता सादर करतांना चिंचाला
अपूर्व vidnyan मेळावा
दांताला
यशवंतनगर
शाळाबाह्य मुले शाळेत दाखल
दि,19/1/2017 ला मा.राम गारकर ,शिक्षणाधिकारी,प्रा, जि.प.चंद्रपूर कार्यालयीन कामाने घुग्घूस मार्गाने चंद्रपूरला येत असताना पाढरकवडा गावातील शेतात 25 कुटूंब मुलासोबत दिसले.लगेचच भ्रमणध्वनी वरुन त्यांनी ही माहिती दिली .शाळेच्या मु.अ.अलोणे मँडम,रंजना डवरे यांनी दोनदा पालावर भेट दिली. पालकांना मुले शाळेत पाठविण्यासाठी आग्रह केले पण नकार दिला .दोन दिवसांनी आम्ही जाणार असे सांगितले .
चंद्रपूर येथील गटशिक्षणाधिकारी सौ.शारदा मोगरे व मी,शाळेच्या मु .अ.,सरपंच पून्हा एकदा पालावर भेट दिली .सर्व पालकांना गोळा केले .तुमची मुले मोठी झाली की असीच त्यांनी गावोगाव भटकत राहिले पाहिजे काय असे म्हटले की सर्व शांत झाले .उद्या शाळेत पाठणार म्हणून ते पुन्हा कामाला लागते .
सर्व मुले आमच्या जवळच होती .त्यांना शाळेत यायचे होत .मुलांना आता शाळेत जायचे म्हटले तर तयारी करू लागले .दोन मुले आंघोळ करुन आले.
सर्व मुले गटशिक्षणाधिकारी यांच्या वाहनात बसून सन्मानाने दुपारी 4 वाजता शाळेत आली. सर्व मुले म्हणाले , उद्या बी आम्ही शाळेत येणार.
मुलांना त्याच्या शिक्षणाचा हक्क मिळाला . मुले शाळेत येण्यासाठी तयार होती . कोसारा शाळेत पाच मुले दाखल झाली .
धनपाल फटिंग,ताडाळी
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यशाळा बालेवाडी,पुणे येते मा.नंदकुमार ,प्रधान सचिव, मा,धिरजकुमार शिक्षण आयुक्त यांचे उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सादरीकरण करतांना . कु.सपना पिंपळकर स.शि. कोसारा बीट- ताडाळी.💐💐💐💐💐
MIDC शाळेतील दुसरीचे मुले भागकर करतांना
शिक्षण वारी नागपूर येते ताडाली शिक्षकांची भेट
मा. नंदकुमार साहेब (प्रधान सचिव) व इतर मान्यवर यांचे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांच्यासोबत आज दि. 22-12-2016 च्या आढावा सभेत खूटाळा येथील बालकवी पायल लिखीत शाळा या ई- काव्यसंग्रहाचे मान्यवराचे हस्ते विमोचन
आज दिनांक 20/12/16जि प उच्च प्राथ शाळा खुटाला येथे आपल्या tadali बीटाचे शि वि अ मा. फटिंग सर यांनी भेट दिली वर्ग 5 वा ( ब ) मध्ये आले पाठा वरील एक्टिविटी विच्यारल्या.मुलांनी 'माझ शाळेच नक्की झाल ' या पाठावर नाटिका सादर केली. पाठाचा मागोवा घेत मुलांना तीन शब्द दिले. डोक्स, नारळ,कुबट यावर गोष्ट तयार करायला लावली. वर्गातील श्रुती व सुमित यांनी अप्रतिम गोष्टी बनवल्या. डोक्स फिरने या पाठातील वाकप्रचारचा वाक्यात उपयोग करायला सांगितला. मुलांनी भन्नाट असे वाक्यात उपयोग तयार केले. शब्दकोडी, शब्दभेण्डी, प्रश्न निर्मिति असे उपक्रम घेतले. इतक्यात केंद्र - एकोडी त. साकोली येथील शिक्षकांची टिमने वर्गाला भेट दिली. मान. फटिंग सर यांनी टीमसमोर मुलांना कथा सादर करायला लावली. सुमितने उत्तम कथा सादर केली. Laxmi ने वाकप्रचार करतांना टिममधील सचिन नावाच्या सरांवर वाक्यात उपयोग करुण दखविला. टिमने विद्यार्थ्यांचे खुप खुप अभिनंदन केले. मान.फटिंग सर आपलेे प्रेरणास्त्रोत आहेत . म्हणूनच आम्ही नव्या दमाने काम करू शकतो. सर खूप खूप धन्यवाद पाठ चीरफाड करुन कसा शिकवावा याचे छान मार्गदर्शन केले.🙏🏽🙏🏽
🌷 शाळाभेट इंदिरानगर🌷
🌱दि.23/12/2016 इयत्ता पहिल्या वर्गात भेट दिली.प्रणिता श्रीरामे, यांच्या वर्गातील मुलांची प्रगती थक्क करणारी होती . प्रगत वर्ग करायचे म्हटले की,25 निकष दिसतात .
पहिलीतील मूल गुणाकार ,भागाकार,कथा,कविता ,नाट्यीकरण कसा करणार . पण या वर्गात मूल जलदगतीने शिकते हा अनुभव आला.
🌱पहिलीतील मूल कविता करत होती .
🌱अप्रतिम नाट्यीकरण
🌱अक्षरावरून शब्द तयार करणे
🌱शब्दावरून वाक्य तयार करीत होती .
🌱बेरीज वजाबाकी सहज करीत होती .
🌱अपेक्षित नसलेले गुणाकार,भागाराची गणिते सोडवीत होती . नव्हे तर शाब्दिक ऊदाहरणे तयार करीत होती .
🌱10 पर्यंत इंग्रजीत अंकात व अक्षरात लेखन करीत होती .
🌱वर्गात भेट देणाऱ्याशी मुले मुक्त सवांद साधत होती
🌱चौथ्या वर्गातील शिघ्र कथालेखक.कवीना थांब वावे लागले . ,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
असाच अनुभव विचोडा बुज या शाळेत आला.
🌱पहिलीतील मुले वेगवेगळ्या पद्धतीने गुणाकार.भागाकार
करीत होती .
🌱लक्ष पर्यंत संख्या वाचन लेखन
🌱कविता करणे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रत्येक मूल शिकू शकते हा विश्वासबीटातील प्रत्येक शिक्षक यांनी भेट द्यावी ,
प्रणिताmam ,रूपालीmamखनकेmam यांना 🎩🎩🎩 of u.
धनपाल फटिंग
ताडाळी
👎👎 दि.२४/१२/२०१६ ला MIDC शाळे ला भेट--मान,फटिंग सर,भोयर सर.🌷राजू कांबळे यांच्या दुसऱ्या वर्गातील सर्व मुले भागाकार,गुणाकार करतात.चिञावरून वाक्ये तयार करतात .बेरीज,वजाबाकी सहज करतात .संवाद करतात .🌷वर्ग ३व४ ला रचनावाद पद्धतीने पाठ कसा घ्यायचा ?याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.या वर्गातील मुले गुणाकार,भागाकार करतात.हावभावावरून म्हणी ओळखतात.मुलांची शिकण्याची गती जलद दिसून आली.🌷 जानेवारी २०१७ अखेर येथील शिक्षकांनी वर्ग डिजीटल करण्याचे निश्चित केले.🌷या शाळेतील दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन
दि.२३/१३/१६ला महाकुर्ला शाळेला भेट दिली.
🐾 वासंतीमाला दुरगडे यांच्या इ.१.२री तील सर्व मुले
बेरीज,वजाबाकी,गुनाकार,भागाकार करतात
🐾चिञकार्डचे वाचन,संवाद ,नाट्यीकरण, कविता गायन करतात
🐾तीन अक्षरी इंग्रजी शब्दाचे वाचनकरतात.
इ.३.४थी मधिल विद्यार्थ्यांच्या कविता करण्या वेग जलद होता,कथा,नाटय ,उपसर्ग,प्रत्यय करित होती .
परिसर सुंदर, आत्मविश्वास वाढलेला आहे.
🐾दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
🌺 बालकाव्य व कथासाहित्य संमेलन🌺
बीट- ताडाळी, पं.स. चंद्रपूर.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌷आज दि.१३।१२।२०१६,मंगळवार रोजी ताडाळी बीटाच्यावतीने प्रथमत:च बालकाव्य व कथासाहित्य संमेलनाचास्तुत्य उपक्रम जि.प.उ.प्रा.शाळा,खुटाळा ISO या शाळेत आयोजीत करण्यात आला.
🌷शालेय प्रांगणात प्रवेश करताक्षणीच कार्यक्रमाला संमेलनाचे स्वरूप आल्याचे जाणवत होते.
🌷बालकवी व कथासाहित्यीकांच्या नावांची नोंदणी, आलेल्या शिक्षक व बालपाहुण्यांसाठी अल्पोपहार व्यवस्था तसेच ग्रंथप्रदर्शनीचे आयोजनही सदर शाळेच्या वतीने करण्यात आले होते.
🌷सदर काव्य व कथा संमेलनास नि:शुल्क प्रवेश होता असूनव रोख स्वरुपात पारितोषिक देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.याशिवाय स्पर्धकांना कोरे पेपर्स व पेन विनामूल्य पुरविण्यात आले होते.
🌷कु.नेहा सिडाम,जि.प.उ.प्रा.शाळा,दाताळा या विद्यार्थीनीने इंग्रजीतून सूत्रसंचालन करीत संमेलनीय कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
🌷आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती असलेल्या व ज्यांच्या लेखनामुळे या कार्यक्रमाच्या आयोजाची चेतना मिळाली असे बालकवी व साहित्यिक कु.दिव्या राठोड,शाळा-चिंचाळा-२००कवितालेखन,कु.वैष्णवी निकुरे,शाळा-ताडाळी-१७५कवितालेखन,कु.प्रिया जेंगठे,शाळा-नागाळा-१००कवितालेखन,कु.कांचन कांबळे,शाळा-पडोली-१५०कवितालेखन या विद्यार्थीनीच कार्यक्रमाच्या अनुक्रमे उद्घाटकीय,अध्यक्षीय व प्रमुख अतिथींच्या स्थानी होत्या.
🌷सौ.राखीताई कासवटे,अध्यक्षा-शा.व्य.स.खुटाळा,श्री.गौतम साव,सदस्य-शा.व्य.स.खुटाळा,श्री.रेड्डी सर,व्यवस्थापक-विद्याविहार काँव्हेंट,चंद्रपूर हे सुद्धा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
🌷ताडाळी बीटाची धुरा सांभाळणारे शि.वि.अ. मा.फटींग सरांनी या नवोदित कवींना व कथाकारांना केवळ या मंचावरच नव्हे तर प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आपले नाव प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या नकाशात झळकवण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
🌷मान्यवरांना बॅजेस लावून मंचावर स्थानापन्न करण्यात आले व सानथोरांच्याहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेस मालार्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
🌷याप्रसंगी कु.प्रिया जेंगठे या नागाळा शाळेच्या विद्यार्थीनीच्या प्रियाची भरारी व कु.दिव्या राठोड या चिंचाळा शाळेच्या विद्यार्थीनीच्या दिव्यांकुर या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.विशेष म्हणजे हे प्रकाशन pdf file स्वरुपात लगेच ग्रृपवर पाठवल्याने सर्वांना याचा प्रत्यक्ष लाभ घेता आला.
🌷यानंतर लगेच सुरुवात झाली ती काव्य व कथालेखनास. याकरीता परिक्षक म्हणून लाभलेले श्री.शेष देऊरमल्हे सर,जि.प.उ.प्रा.शाळा,बोर्डा व सौ.गीता देव्हारे-रायपुरे मॅडम,जैनुद्दीन जव्हेरी काँव्हेंट यांनी स्पर्धेकरीता वेळेवर विषय देऊन आनंददायी वातावरणात स्पर्धा पार पाडली.श्री.भोयर सर , कें.प्र.मोरवा व श्रीमती.खोब्रागडे मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता रितसर आयोजन केले.
🌷या स्पर्धेदरम्यान असलेल्या वेळेत मा.फटींग सरांनी संधीचे सोने करीत बीटस्तरीय बालक्रीडा स्पर्धाआयोजन, शाळा सिद्धी निकषांची पुर्तता यांबाबत मार्गदर्शन करीत दि.१०।१२।२०१६ रोजी नागपूर येथे झालेल्या शिक्षणाच्या वारीचा थोडक्यात आढावा घेतला.
🌷अगदी २०-२५मिनिटांत इश्वरचिठ्ठीने मिळालेल्या विषयावर मुलांनी आपल्या प्रतिभेची झळक दाखवत कथाकविता सादर केल्या.
🌷यात उत्क्रृष्ट ठरलेल्या कथाकवितांचे सादरीकरण करण्याची संधीदेखील मुलांना देण्यात आली.स्पर्धेत प्रथम,द्वितीय तसेच त्रृतीय क्रमांक पटकावणार्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख ५००₹, प्रमाणपत्रक व पुस्तक भेटस्वरूपात देण्यातआले.याकरीता श्री.रेड्डी सरांचे बहुमोल योगदान लाभले.
🌷मान्यवरांच्या भाषणासोबतच नवोदित बालकवींना व कथासाहित्यीकांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली.
🌷कविता व कथालेखनाबाबत तसेच त्यांच्या प्रकाशनाबाबत परिक्षकांचे उत्क्रृष्ट मार्गदर्शन लाभले.
🌷एक आगळावेगळा आनंद आज मुलांच्या चेहर्यावर दिसत होता.
या आनंदासोबतच एक आगळावेगळा सोहळा पाहण्याचे भाग्य आम्हा शिक्षकांना लाभले.
🌷या कार्यक्रमाकरीता यशस्वितेकरीता कार्यक्रमाचेआयोजक , यजमान
शाळा,प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणारे शिक्षकव्रृंद व बालचमुंचे
मोलाचे सहकार्य लाभले.
शब्दांकन
सरोज साखरकर
दाताळा बीट- ताडाळी
चंद्रपूर
चारगांव बाल वाचनालय
बाल आंनद मेळावा - दाटाला
चिंचाला
इंदिरानगर शाळा भेट सिरसे mam
दाताला शाळा भेट Dy EO P kALE sir
कोसरा शाळा
बाल कवि नागपूर छोटा
मोरवा केंद्र नवरत्न स्पर्धा
यशवंतनगर केंद्र नवरत्न स्पर्धा
विचोड़ा बु
बाल कवी /कथा सम्मेलन नागाला
बीटस्तर बाल कवी /कथा सम्मेलन
दिनांक 11 नोव्हेंबर 2016
🎤सहभाग - वर्ग 1 ते 8 चे प्रत्येक शाळेत 2 विद्यार्थी
🎤 सहभागी विद्यार्थी यांनी किमान 10 कविता /कथा लेखन केलेले असावे .
🎤नोंदनी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग
🎤 वेळेवर विषय देण्यात येईल
🎤 प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम ,ट्राफी.प्रमाणपत्र
🎤 काव्य / कथा वाचन करणे आवश्यक
🎤 ५५ पेक्षा जास्त कविता /कथा लिहणारे बालकवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राहतील .
🎤 सहभागी विद्यार्थी कार्यक्रमाचे संचालन करतील .
🎤 विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक यांची मुलाखती मध्ये सहभागी होता येईल .
🎤 सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात येईल .
🎤स्थळ-जि.प.शाळा ......
🎤 दिनांक 11 नोव्हेंबर 2016
🎤उद्घाटक -दिव्या राठौड अध्यक्ष - वैष्णवी निकूरे प्रमुख पाहूणे-योगिता,कांचन,वेदांती,.....
चारगांव
अंतर्ला
दाताला
पड़ोली
बालकवी कांचन पड़ोली
विछोड़ा
प्रिया जेंगठे ओ साईनाथ वैद्य
नागला
३९ कविताचे लेखन
दिव्या राठोड , चिंचाला वर्ग सातवा ८५ कवितेचे लेखन
५५ कवितांचे लेखन ६२ कथा लेखन
वैष्णवी निकुरे ताडाली वर्ग तिसरा योगिता डेरकर वर्ग चौथा
वैष्णवी निकुरे ताडाली वर्ग तिसरा लोकमत वृत्त
यशवंतनगर
वांढरी - मूक बधिर मुलगी नृत्य करतांना
विचोड़ा रै
खुटाला
यूनिसेफ चमु - अंतर्ला
यूनिसेफ चमु - अंतर्ला
चिंचाला शाळा भेट - वणी
डांडिया नृत्य - कोसरा
डांडिया नृत्य - लहुजीनगर
जि प प्राथ शाळा अंतुर्ला - वजन तुलना
जि प प्राथ शाळा अंतुर्ला
जि प प्राथ शाळा अंतुर्ला - अर्ज लेखन
जि प प्राथ शाळा अंतुर्ला - मुलांचा सहभाग
जि प प्राथ शाळा अंतुर्ला - बाज़ार
सहित्यातून भागाकर
जि प प्राथ शाळा चिंचाला - लेखन
जि प प्राथ शाळा चिंचाला - जाहिरात
जि प प्राथ शाळा इंदिरानगर - घड्याळ वाचन
जि प प्राथ शाळा इंदिरानगर - घड्याळ वाचन
जि प प्राथ शाळा इंदिरानगर - परिसर भेट
जि प प्राथ शाळा खुटाला
जि प प्राथ शाळा खुटाला
जि प प्राथ शाळा कोसरा - cwn खुशी
जि प प्राथ शाळा कोसरा
जि प प्राथ शाळा कोसरा -
जि प प्राथ शाळा बेलसनी - घड्याळ वाचन
जि प प्राथ शाळा बेलसनी - चित्र वाचन
जि प शाळा सखरवाही - कविता गायन
जि प शाळा चिंचाला - इ। ५ ते ७ रचनावाद अंताक्षरी
जि प शाळा चिंचाला - स्मरणक्शक्ति
इ . तिसरी व चौथी ला शिकवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा
दि.16सप्टेंबर
2016ला ताडाळी बीटातील इ.3 ते4ला शिकविणारे शिक्षक यांची रचनावाद कार्यशाळा जि .प.शाळा कोसारा तेथे घेण्यात
आली.-
सुरवात शाळेतील cwsn खुशी
हिच्या मा.शि.वि.अ.फटिंग सर,kp खोब्रागडे मॅम,मेहरकुरे मॅम यांच्या वर केलेल्या व र्णनाने झाली.
वडाच्या झाडाखाली सरांच्या
मार्गदर्शनाखाली प्रगत शाळेचे निकष
पूर्ण करण्यासाठी सुंदर खेळ घेतले.
यात परिसरात दिसलेल्या
गोष्टीचे वर्णन, शब्दावरून वाक्य,कथा, अपूर्ण
गोष्ट पूर्ण करणे इ.चा समावेश होता.
सर्व शिक्षकांनी परिसरातील
उपलब्ध वस्तू पासून घड्याळ तयार केले.यात कागद,काडी, पान,बांगडी याचा उपयोग केला.
यान॔तर रचनावाद उपक्रमाला सरांनी सखोल मार्गदर्शन केले.यामध्ये शब्द, वाक्य,कथा,
कविता, प्रश्ननिर्मीती,संख्यावाचन,गणिती क्रिया, परि.अ.इ.वर कृतीयुक्त सराव घेतला.
प्रत्येक मूल शिकू शकते.ते स्वतःच कृती करून शिकते यासाठी 'मेंदू ची रचना व त्याचे कार्य' यावर
प्रत्यक्षात उदाहरणे व दाखले देऊन समजावून
दिले.
मुलांना शिकण्यास संधी
दिली तर ते नक्कीच शिकते हे पटवून दिले.
विषयवार घ्यावयाच्या उपक्रमावर चर्चा करण्यात आली. यात1)नकाशा पहा स्थान दाखवा2)एक दिवस माझा3)अनुभवातून शिका3)इग्रंजी
मुलाखतीत इ.वर मार्गदर्शन करण्यात आले.
अशाप्रकारे प्रगत शाळा
होण्यासाठी मूल कसं शिकतं हे सर्वांनी समजावून घेतले. यासाठी
बीट शि.वि अ. मा.फटिंग सर , के.पी.मॅम खोब्रागडे,व भोयर सरांचे मार्गदर्शन लाभले.
इ . तिसरी व चौथी ला शिकवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा
जि प शाळा लहुजीनगर - कविता गायन
जि प शाळा लखमापुर - निरिक्षण
जि प शाळा नागाला - नाकाशवाचन
जि प शाळा नागाला - साहित्य वापरून बेरीज
जि प शाळा ताडाली - कवीता तयार करतांना
जि प शाळा विचोडा - संख्यावाचन
जि प प्राथ शाळा विचोडा र - घड्याळ वाचन
इ .1ली व 2री ला शिकवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा
दि.14 सप्टेंबर ,2016 बुधवार रोजी जि.प .उ .प्राथमिक शाळा,दाताळा येथे इ .1ली व 2री ला शिकवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा सम्पन्न झाली .
सदर कार्यशाळेची सुरुवात एका रंजक खेळाने झाली .क्रमबद्धता,निरीक्षणशक्ती ,आकलनशक्ती अशा कितीतरी बाबी खेळातून सहज साध्य होत्या .
प्रगत शाळेचे 25 निकष व रचनावादी शिक्षण यांची सुरेख गुंफण आजच्या कार्यशालेत दिसून आली .
बीटाधिकारी मा.फटिंग सरांनी मेंदूरचनावादाची रूपरेषा स्पष्ट करण्या सोबतच रचनावादी शिक्षणसुत्राची माहिती दिली .
पटसंख्या व उपस्थिति वाढवण्यासाठी घ्यायच्या उपक्रमाबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले .
मा .खोब्रागडे मॅडम ,कें.प्र.यशवंतनगर व मा.भोयर सर ,कें.प्र.मोरवा यांचे मार्गदर्शन कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक ठरले.मा .फुलझेले मॅडमशि.वि.अ.,मा .शेंडे मॅडम शि.वि.अ.या सुध्दा आजच्या कार्यशाळेला उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून दूर-जवळ ,जड-हलका,उंच-ठेंगणा,कमी-जास्त तसेच संवाद,नाट्यीकरण, प्रश्ननिर्मिती अशा विविध उपक्रमांवर मार्गदर्शन करून फलनिष्पत्तीवर चर्चा करण्यात आली .
साधारणतः दुपारी 1:00च्या सुमारास लघुविश्रांती देण्यात आली.'ईनरव्हील क्लबऑफ चंद्रपूरच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .
तासिकेला सुरुवात झाली ती परत एका मैदानावरील खेळाने .यातही संख्याक्रमानुसार स्थान बदल, घड्याळात वेगवेगळया प्रकारे वेळ दाखवणे ,संख्याबोध यावर सक्रिय खेळ घेण्यात आला .
वर्गात परत उपक्रम व रचनावादी शिक्षणसूत्र यांवर आढावा घेण्यात आला .यात शब्दापासून वाक्ये बनवणे,गोष्ट तयार करणे,गोष्टींवर प्रश्ननिर्मिती,गोष्टीवरचित्र ,चित्रवाचन इ .उपक्रमात शिक्षकांनी सक्रीय सहभाग घेतला.
शिक्षकांमध्ये अप्रगत विद्यार्थीविहीन वर्ग करण्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास आजची कार्यशाळा फलदायी ठरली .
आजच्या कार्यशाळेतील प्रेरक बाबी :
*मूल रिकामे भांडे नाही*
*मुले स्वतःची स्वतःच शिकतात*
*आनंदाने शिकले की शिक्षण वेगाने होते*
*अनुभवाने मेंदू तल्लख होतो*
*करून शिकणे ही शिकण्याची अत्त्युत्तम पद्धत*
*मेंदू मूलतः सामाजिक असतो*
एकंदरित आजची कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
शब्दांकन
सरोज साखरकर
जि प शाळा चारगांव - प्रयोग करतांना
जि प शाळा चिंचाला -चेस खेळतांना
जि प शाळा चिंचाला - इ। ५ ते ७ रचनावाद
जि प शाळा चिंचाला -
जि प शाळा नागपुर छोटा - परिपाठ
जि प उच्च शाळा नागाला
जि प शाळा इंदिरानगर - संख्या वाचन
जि प शाळा चिंचाला - दप्तरविना शाळा उपक्रम
जि प शाळा नागाला - तांहापोला
जि प शाळा ताडाली
जि प शाळा विचोडा बु - मातीकाम करतांना
जि प शाळा कोसरा - तांहापोला
जि प शाळा अंतर्ला - वनस्पतिचे निरिक्षण करतांना
जि प शाळा चिंचाला - मातीकाम करतांना
जि प शाळा चिंचाला - मातीकाम करतांना
जि प शाळा दाताला - मातीकाम करतांना
जि प शाळा यशवंतनगर - पुष्परचना करतांना
जि प शाळा पड़ोली - मातीकाम करतांना
खुटाला -शालेय परिपाठ
visioning workshop
प्राचार्य शरद पाटिल डायट
इंदिरानगर - बाजारभेट
कोसरा - बोलू दया मला
वाचनदिन सराव - विचोडा
वाचनदिन सराव - अंतर्ला
इंदिरानगर -चित्रकला
रक्षाबंधन कार्यक्रम - मोरवा
रचनावाद वर्कशॉप वर्ग 5 ते 8
साखरवाही - इ- लर्निंग द्वारे अध्यापन
वांढरी - भेटवस्तू वितरण
विचोडा बु - नाटयीकरण स्वच्छता
संख्याज्ञान
जि प प्राथ शाळा पड़ोली खेल साहित्य प्रदर्शन
जि प प्राथ शाळा वांढरी राखी करतांना
राखी साहित्य प्रदर्शन
अंतुर्ला शाळेतील इ ४ थी चे विद्यार्थी इंग्रजीचे वाचन करताना
चारगांव शाळेतील विद्यार्थी ८ ऑगस्ट
दाताला शाळेतील इ ७ वी चे विद्यार्थी प्रयोगाचे निरिक्षण करताना
दाताला शाळेतील इ ७ वी चे विद्यार्थी - वाचन कट्टा
खुटाला शाळेतील विद्यार्थी हात धुण्याचे सराव करताना
नागाला शाळेतील विद्यार्थी गवंडी कामाचे निरिक्षण करताना
वांढरी शाळेतील विद्यार्थी - साहित्यातून दशक , एकक समजून घेतांना
वांढरी शाळेतील विद्यार्थी - साहित्यातून शिक्षण
दाताला शाळेतील विद्यार्थी - दशक , एकक समजून घेतांना कोसरा शाळेतील विद्यार्थी
वांढरी शाळेतील विद्यार्थी
विचोडा b शाळेतील विद्यार्थी
खुटाला शाळेतील इ १ ली चे विद्यार्थी रांगोलितुन लेखन सराव
खुटाला शाळेतील इ १ ली चे विद्यार्थी संवाद सादर करताना
विचोडा b शाळेतील इ २ री चे विद्यार्थी संवाद सादर करताना
विचोडा b शाळेतील विद्यार्थी- मुलांचे स्वयंअध्ययन
नागपुर छोटा शाळेतील विद्यार्थी- नोटा द्वारे अध्ययन
खुटाला शाळेतील विद्यार्थी पावसाचा आंनद
खुटाला शाळेतील विद्यार्थी पावसाचा आंनद