Z.P.U. PRIMARY SCHOOL, MORWA


डिजिटल क्लासरूम 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरवा 
 ⁠⁠⁠🌴THINK TANK MEET🌴

आज दि.17 डिसें. 2016 ला जि प चंद्रपूर येथे Think Tank सभा झाली.
  मा.मासिरकर मॅडम यांनी प्रास्ताविक केले व मा. मु .का.अ. यांचे Think Tank बाबतचे नियोजनबाबत खालील 5 मुद्द्यावर चर्चा केली

1 ) Student development
2) Teacher development
3) School development
4) Event organization
5) Account and documentation

वरील 5 घटकासाठी Think Tank चे गट करून कार्यवाही करण्याविषयी चर्चा झाली.

त्यानंतर मा. पाटील साहेबांनी 'चेतना शाळा' Indicators वर सविस्तर मार्गदर्शन केले.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
चेतना शाळा indicators
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇

🔴 मिशन नवचेतना लोगो
🔴 विज्ञान पेटी
🔴 गणित पेटी
🔴 PEC KIT
🔴 BALA पाट्या
🔴 योगासने चित्रे
🔴 खेळ साहित्य
🔴 ऐतिहासिक किल्ले चित्रे ,प्रतिकृती
🔴  उठावाचे नकाशे
🔴 थोर पुरुषांचे फोटो
🔴 बोलक्या भिंती
🔴 स्वच्छ व सुंदर परिसर
🔴 रंगरंगोटी
🔴 रचनावादी साहित्य
🔴 रचनावाद प्रशिक्षित शिक्षक
🔴 लोकसहभाग
🔴 ड्रेस कोड
🔴 विषय कोपरे
🔴 शाळा नायक ,नायिका
🔴 बालवाचनालय
🔴 स्वच्छ पिण्याचे पाणी
🔴 शौचालय
🔴 बाग
🔴 रचनावादी तळफळे
🔴बालस्नेही वातावरण
🔴 गुटखा, तंबाखूमुक्त परिसर
🔴 शिक्षा बंद
🔴 e learning 
🔴 Indoor games -chess, carrom , puzzles,ludo,snakes and ladders , jigsaws etc.
🔴 e books
🔴 Functional use of reading i.e. पुस्तक वाचल्यावर त्यावर आधारित नाटिका, भूमीकाभिनय, चित्र रेखाटन, संवाद लेखन इ.
🔴 प्रगत शाळा
🔴 शाळा सिद्धी नोंदणी आवश्यक

वरील मुद्यावर सर्व शाळांनी कार्य केल्यास प्रत्येक शाळा 'चेतना शाळा' होऊ शकते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

            शब्दांकन- अनंता रासेकर